भिमा कोरेगांव का घडले ??
✅प्रतेक मराठा बांघवांनी त्या ५०० महार विरांना का वंदन करावे ??
✅खरा ईतीहास काय आहे ?
✅ आपले खरे शत्रू कोन ?
खोटा ईतीहास खुप वाचलात . आता सत्य वाचा अण विचार करा ..
-------------------------------
भिमाकोरे गावा पासुन ७की .मी वर " वढु " गाव आहे.......
येथेच
"छ.संभाजी महाराज" यांचा खुन झाला व त्यांचे तुकडे ह्या गावात फेकण्यात आले व सांगितले कि जर कोणी हे गोळा केले तर त्याचे "शीर" कलम केले जाईल......
आपल्या राजाची अशी दशा पाहुन एकही
"""मराठा""""
पुढे आला नाही. पण एका
""पहिलवानाला""
'ही बातमी समजली तो धाडस
करतो सर्व "तुकडे" जमा करुन स्वत:च्या घरी आणुन "शिंपीला" हातपाय पडुन तैयार करतो आपला राजा आहे त्यास असे
नाही सोडू शकत.....
तो शिंपी ते तुकडे शिवतो पहिलवानाच धाडस पाहुन
त्याचे " नातलग " ही मदतीला येतात असे ६२ जन जमा होतात....
आणि त्या पहिलवानाच्या "अंगणात" "छ.संभाजी राजेंना अग्नि डाग स्वत: तो पहिलवान देतो....."
त्या पहिलवानाचे नाव होते
"'""' गणपत महार """"
"""" जय भिमवाला """"
'''होय एका महाराने छ.संभाजी राजेंना "अग्नि" दिली.
आज ही संभाजी राजेंची "समाधी"
ही """ महार वाडयात """ आहे....
ही बातमी मोगल व भटांना समजता " गणपत "
महार आणि बाकी मंडळीचे "शीर कलम" केले व महार जाती ने दिवसा "बाहेर पडण्यास बंदी घातली....."
"कमरेला झाडू आणि गळ्यात मडके" टाकले अशी "शिक्षा भटांनी" सुनावली.
पुढे ही बातमी पुणे मध्येही पसरली लोक ह्या
"""""गणपत""""
ला वंदन करु लागले. महाराचा देव झाला म्हणुन "भट" चिडले
इंग्रज भारतात आले पुण्यामध्ये शिरने शक्य होत नव्हते. पेशवाईच्या विरुद्ध त्यांना यश मिळत नव्हते. हे
सर्व एक तरुण पहात होता त्याचे नाव ""सिध्दटेकचा सिध्दनाथ महार"" होते.
तो इंग्रजां सोबत "करार करतो" तुम्हाला हे राज्य मिळुन देतो.
तुम्ही "आमचे मडके झाडू मुक्त" करा. सन्मानाने जगण्याचा आधिकार दया. इंग्रज त्याची अट मान्य करतात.
हाच सिध्दनाथ ५०० महार सोबत वढु येथील "संभाजी राजेंच्या समाधीवर जाऊन दर्शन"" घेताे आणि म्हणतो राजे
"आम्ही तुमच्या खुनाचा बदला घेण्यास"
निघालो शक्ती दया, आशिर्वाद दया. असे म्हणून हे
"""५०० महारांनी"""
"""२८००० पेशव्यांना"""
संपून टाकले......
तो दिवस होता """ १जानेवारी म्हणुन
हा शौर्य दिन म्हणून साजरा"" पाळला जातो....
"""आपल्या लोकांना इतिहासाची माहिती नसणे"""
हेच त्यांच्या समस्यांचे एक "प्रमुख कारण" आहे...
- यासाठी हा इतिहास सर्वांना पाठवून जागृत करा.
फक्त likes नाही share kara !!
बुद्धा नंतर "धम्म"नाही ।
⚪अशोका नंतर "सम्राट"नाही।
तुकोबा नंतर " जगतगुरु " नाही ।
⚪जिजाऊ नंतर '" संस्कार " नाही ।
शिवबा नंतर " छत्रपती " नाही ।
⚪शंभुराजे नंतर " आचरण " नाही
वाल्ह्या नंतर " परिवर्तन " नाही ।
पुंडलिका नंतर " सेवा " नाही ।
अहिल्या नंतर "शासक" नाही
⚪जोतिबा नंतर " सत्यशोधक " नाही
सावित्री नंतर " शिक्षण " नाही ।
⚪जिवाजी नंतर " रक्षण " नाही ।
मावळ्या नंतर " मरण " नाही ।
बाबासाहेबा नंतर " संविधान " नाही
⚪राजश्री नंतर " आरक्षण " नाही ।
आण्णा नंतर " लोकशाहीर " नाही ।
⚪गाडगे बाबा नंतर " लोकजागर " नाही ।
तुकडोजी नंतर "ग्रामगीता" नाही।
माणसा हा जन्म पुन्हा नाही.
अण्णाभाऊ साठेंनी गुरु मानले बाबासाहेबांना......
बाबासाहेबांनी गुरु मानले राष्ट्रपिता म.फुलेंना(बुध्द,कबिर)............
म.फुलेनी गुरु मानले छञपती शिवाजी महाराजांना...........
शिवरायांनी गुरु मानले राष्ट्रसंत तुकाराम महाराजांना..............
तुकरामांनी गुरु मानले तथागत गौतम बुद्धांना................
जातीच्या नावावर आज आपण या तमाम महापुरुषांना वाटून घेतले आहे.सम्राट अाशोकची जात धनगर बाबासाहेबांची जात महार आणि म.फुलें माळी समाजाचे पण बाबासाहेबांनी म.फुलेंना त्यांची जात न पाहता गुरु मानले.
शिवाजी महाराज मराठा होते तरी त्यांनी तुकाराम महाराजांची जात न बघता त्यांना गुरु मानल.........
तुकाराम महाराजांचा तथागत गौतम बुद्धांशी काहीच संबध नव्हता तरी त्यांनी बुद्धांना गुरू मानल......
या महापुरुषांच्या राजकारण करणारया राजकारण्यांनी या महापुरुषांना विशिष्ठ धर्माच्या बेडीत अडकवले आहे.........
पण एक गोष्ट लक्षात घ्या या महापुरुषांनी आपापसात कधी जातीवाद नाही केला. मग त्यांच्या नावावर जातिवाद करणारे हे मुर्ख राजकारणी कोण.......?
आपल्या मधे धार्मिक तेढ निर्माण करणारया नेत्यांच्या भाषणांना बळी पडू नका........
प्रत्तेकाला हा संदेश शेयर करा.... Jay Bharat
Comments
Social Counter