All Our Greates Bhujan Development Work The Revolutionary Buddha Indians

  • Breaking News

    खरंच डोळ्यात पाणी येईल, एकदा वाचून बघा

    खरंच डोळ्यात पाणी येईल, एकदा वाचून बघा

    *बाबासाहेबांची एक आठवण:*
    बाबासाहेबांच्या शेवटच्या ५ वर्षातील खरी घटना.
    संध्याकाळची ९ वाजताची वेळ, नानकचंद रत्तु
    बाबासाहेबांना म्हणाले, मी घरी जातोय तुम्हाला पाहीजे त्या सर्व वस्तु इथे ठेवलेल्या आहेत आणखी काही पाहीजे असेल तर सांगा.,
    बाबासाहेब म्हणाले, जा तु पण सकाळी लवकर याच वेळेस ये. एवढं ऐकुन नानकचंद घरी निघुन गेले.
    पुन्हा सकाळी बाबासाहेबांनी सांगितलेल्या वेळेस बरोबर ९ वाजता हजर झाले, बघतात तर बाबासाहेबांचे लिखाण चालुच आहे..
    ते तसेच बाजुला गप्प ऊभे राहिले..साधारण १५ -२० मिनिटे झाले असतील, बाबासाहेबांची अचानक उभ्या राहीलेल्या नानकचंदवर नजर गेली आणि बाबासाहेब म्हणाले .....
    नानकचंद तु अजुन इथेच ऊभा का जा लवकर आणि सकाळी लवकर ये...
    हे ऐकुन नानकचंदाच्या डोळ्यात........ अश्रु तरळले ते बाबासाहेबांना म्हणाले ,,
    अहो बाबासाहेब सकाळ झाली ..मी घरी जाऊन परत आलोय.
    तुमची प्रकृती बरी नाही....एवढं जागे राहुन काय लिहीताय??????
    ... बाबासाहेब म्हणाले माझा समाज झोपेत आहे, मला जागीच रहावे लागणार.......ज्या वेळेस तो जागा होईल, मी हे लिहीलेलं वाचेल आणि त्यानुसार वाटचाल करेल. त्या वेळेस मी झोपेन, तेंव्हा मला सुखाची झोप लागेल.......
    *आजची समाजाची स्थिति बघुन वाटते, बाबासाहेब अजुन झोपलेच नसतील, त्यांना आजपर्यंत सुखाची झोप लागलीच नसेल........!*                                                                        
    *...जो पर्यंत आपला समाज एकत्र येत नाही तोपर्यंत समाजाची प्रगती होणार नाही..........*
    वाचाल तर वाचाल........
    जो शिकला तो तो टिकला.........
      !!! जय भिम !!! नमो बुद्धाय !!!   
    THOUGHTS ON LINGUISTIC STATES