#1_ऑगस्ट_हाच_खरा_मराठी_भाषा_दिवस
#27_फेब्रुवारी म्हणजे ब्राम्हण साहित्यकार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आहे. ब्राम्हणाच्या जन्मदिनी मराठी भाषा दिन आम्हच्यावर थोपावल्या जात आहे. हे आम्ही कधीही सहन करणार नाहीत.ज्या मराठी मातीत आण्णा भाऊ साठे यांचा जन्म झाला, अण्णाभाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा साता समुद्रापार गायला, फुले, शाहु, अंबेडकर यांच्या संघर्षाचा आशय आपल्या साहित्यातून जगासमोर मांडला, अण्णा भाऊंनी जातिव्यवस्थेचे चटके सहन करत अठरा विश्व दारिद्र्य आसलेल्या झोपडीमध्ये विपुल, अजरामर मराठी साहित्य निर्माण केले. जे साहित्य आजही महाराष्ट्र, देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकांना प्रेरणा देत आहे. त्यामुळे 1 ऑगस्ट अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मदिन हाच खरा मराठी भाषा दिवस आहे.
विकास मंदाकिनी पाथरीकर
Comments
Social Counter